Thursday, June 18, 2015

Great thought

"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही "
नशिबाला भाव देण्यापेक्षा.....कर्तृत्वाला वाव दिल्यास ..... दिर्घ यशाची नाव... तुम्हाला जीवनरूपी,सागरात प्रवास करताना दिसेल"
" आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात... तर कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात"
" ज्या वेळेस एखादी व्यक्ती असे म्हणतेकी," मी नशिबवान आहे " त्य वेळेस त्याचा अर्थ असा होतो की, " ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही"
" नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा, त्यातच जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची पात्रता आहे. भ्रामक नशिबात नाही "
कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत...आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही ....."
" नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका ..... आयुष्यात नशिबाचा भाग ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो. " नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहात आहे. " . मंगलमय सकाळ  आपला दिवस आनंदी जावो

No comments:

Post a Comment