औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.
औरंगाबाद प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार
दि.१६: कोरोना या आजारावर मात देण्यासाठी व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढविण्यासाठी प्रसिध्द मालेगाव चा मंसुरा काढा याचे नागरीकांना वाटप करण्यासाठी शिबीर लावण्यात आले होते ते आज पूर्ण झाले शेवटचे शिबीर समता नगर वार्ड क्रमांक ६९ येथे आयोजित केले होते यास ३ दिवस पुर्ण झाले नागरीक व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी पण मोठ्या संख्येने काढा अल्बम ३० च्या गोळ्याचा लाभ घेतला व सर्व समता नगर येथील नागरिकांनी यास चागला प्रतीसाद दिला.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद राष्ट्रवादी चे शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी,
शहर जिल्हा सचिव जफर कूरैशी, शेख जावेद गुडु कुरेशी, शामेक कुरेशी, ईतेशाम कुरेशी ,आनंद गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने समता नगर भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment