जगाविषयी सामान्य ज्ञान 1
* भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
* भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
* भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
* भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक
ठिकाण.
* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक
लांबीची समजली जाते.
* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून
म्हणतात.
* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात
असलेला देश.
* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने
ओळखतात.
* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण
साक्षरतेचा टप्पा गाठला.
* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
* दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच
इमारतीचा किताब मिळाला.
* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील
पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ.
येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध
राजवाडा येथे आहे.
* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र,
मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने
प्रसिद्ध आहे.
* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
* कॅनडा सर्वात लांब रस्ते.
* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश
आहे.
* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
* भारत चहा उत्पादनात प्रथम.
* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
* चिली तांबे उत्पादनात प्रथम.
* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
* अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
* चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त
संख्या असलेला देश आहे.
* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज
म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज
म्हणतात.
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे
मुख्यालय आहे.
* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे
मुख्यालय आहे.
* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र
आहे.
* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात
उंच धबधबा आहे.
* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात
उंच पर्वतशिखर आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट
आहे.
* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
* भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने
आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.

विशेष ज्ञान 2
सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे
या क्रियेची संज्ञा.
सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे
सरोवर.
साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.
सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.
सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील
अभयारण्य.
सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
सातारा – महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त
ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान
या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन
करणारा सिद्धांत.
साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.
सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात
दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद.
सायली – गिनी या राष्ट्राचे चलन.
सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.
सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.
सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.
सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.
सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला

@@@@@@@@@@@@@
भारतातील पहिले ,भारतातील सर्वात
पहिली महिला :सर्वात लहान/कमी :सर्वप्रथम
घटना :सर्वात लांब :.
भारतातील पहिले :
* भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज
* पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे
* पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन
* राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी
* पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद
* पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू
* पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)
* स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा
* पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर
* भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)
* इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय
भारतातील सर्वात पहिली महिला :
* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
* पंतप्रधान- इंदिरा गांधी
* महिला राजदूत- विजयालक्ष्मी
* पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती-
रझिया सुलतान
* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष-
विजयालक्ष्मी पंडित
* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
भारतातील सर्वात लहान/कमी :
* सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)
* सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम
* सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना :
* पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)
* पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)
* पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४
* पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)
* पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७
* पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)
* पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)
* पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)
* पहिली पंचवार्षिक योजना- १९५१
* पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२
* पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान
* पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)
* पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)
* भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)
* पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)
* पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)
भारतातील सर्वात लांब :.
* लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)
* रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा
* सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)
* लांब धरण- हिराकुड (ओरिसा)

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान
* 'अ' जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* 'ड' जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* 'क' जीवनसत्त्व म्हणजे 'अॅस्कॉरबीक अॅसिड' शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये 'क' जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून
दुधाला 'पूर्णान्न' म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.
* 'ड' जीवनसत्त्वाअभावी 'मुडदूस व दंतक्षय' हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस
असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.
* 'ओ' या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
'सर्वयोग्य दाता' असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त
प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व
कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये 'सोडियम क्लोराईड' असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील 'लिपोप्रोटीन' नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 'लिपिड प्रोफाईल'द्वारे मोजले
जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य 'साखर' हा घटक
करतो.
* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील
आजाराकरिता घेतले जातात.
* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर
करतात.
* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक
म्हणजे सोडियम २४ होय.
* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र
असतात.
* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.
* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे
मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन
जीवांची निर्मिती होते.

विशेष ज्ञान 1
शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.
श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.
श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात
आलेला पहिला मराठी चित्रपट.
संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम
त्यांच्या या मित्राने केले.
संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.
संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.
संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.
सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.
सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.
सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.
सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.
सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.
सम्राट अशोक – ' देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ' असे वर्णन
करण्यात आलेला भारतीय सम्राट.
सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.
सहा – वाळवीच्या पायांची संख्या.
सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.
सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.
सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.
--------------------------
शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.
शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.
शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.
शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.
शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.
शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत
बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.
शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.
शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.
शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.
शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील
पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)
शिलिंग - टांझानिया देशाचे चलन.
शिलॉंग – मेघालयची राजधानी.
शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.
शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.
शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.
शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.
शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.
शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे
स्वतःभोलती फिरतो.
शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.

--सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम
No comments:
Post a Comment