१) भारताच्या विदेश दौर्यावर येणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
== ड्वाइट आइज़नहॉवर (Dwight Eisenhower)-१९५९
०२) गॉर्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) देणारी विंग कमांडर पूजा ठाकूर वायुसेनेच्या कोणत्या शाखेत काम करते?
== पब्लिसिटी सेल
== पब्लिसिटी सेल
०३) यू.एस. सीक्रेट सर्विस (US Secret Service) च्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका ठिकाणी किती मिनिटे थांबू शकतात?
== ४५ मिनिटे
== ४५ मिनिटे
०४) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये आर्मीचे प्रतिनिधित्व कोणी केले होते?
== कॅप्टन दिव्या अजीत
== कॅप्टन दिव्या अजीत
०५) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये तिरंगा ध्वज फडकाविण्याचा बहुमान प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
== कॅप्टन हाओबाम बेला देवी(मणिपूर)
== कॅप्टन हाओबाम बेला देवी(मणिपूर)
०६) एलेक्सिस सिपरस( सिरीज़ा पार्टी) हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत?
== ग्रीस
== ग्रीस
०७) भारत सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आर.के.लक्ष्मण यांची “यू सेड इट” ही चित्रमालिका टाईम्स ऑफ इंडिया मध्ये कधीपासून प्रकाशित होत आहे?
== १९५१
== १९५१
०८) ६३व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे?
== पॉलीना वेगा
== पॉलीना वेगा
०९) २०१४मध्ये जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ठरले आहे?
== दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
== दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
१०) २६ जानेवारी २०१५ ला पृथ्वीच्या अगदी जवळून गेलेल्या लघुग्रहाचे नाव काय होते?
== २००४ बी.एल.८६
== २००४ बी.एल.८६
सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम
-- Posted by-- www.pathridaily.blogspot.com
-- Posted by-- www.pathridaily.blogspot.com
No comments:
Post a Comment