आढावा घेणे”
अ) सिंहावलोकन✅ ब) पश्चिमा भिमुखन क) अधावलोकन द) पुच्छवलोकन
८९. भरवश्याच्या म्हशीला टोणगा
अ) सगळेच मुसळ केरात ब) खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा✅
क) केलेले सर्व पर्यन्त फुकट जाने द) स्वकीयांकडून घात होणे.
९०. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
अ) लवकर लग्न करणे ब) कमी खर्चात लग्न करणे
क) थोड्याशा यशाने हुरळून जाने✅ द) खूप आनंद होणे
९१. ” पत्रकार” या शब्दांचा विरुध्लिंगी पर्याय निवडा.
अ) पत्र कर्ती✅ ब) पत्र करीन क) पत्र कारिणी द) पत्रिका
९२. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे
वरील पद्य पंक्तीत कोणता अलंकार आहे.
अ) उपमा ब) अनुप्रास✅ क) यमक द) अतिशयोक्ती
९३. शेतक-यांना मिळणारे कर्ज
अ) मदत ब) सवलत क) अनुदान द) तगाई✅
९४. शेतक-यांचे आसूड ह्या ग्रंथाचे लेखक……..आहेत.
अ) म. ज्योतिबा फुले✅ ब) सावित्रीबाई फुले क) लोकमान्य टिळक द) न्यायमूर्ती रानडे
९५. नव-या मुलांची आई…………
अ) सासू ब) वरमाय✅ क) करवरी द) विहीण
९६. ‘मनाचे श्लोक ‘ हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला आहे.
अ) रामदास स्वामी✅ ब) संत तुकाराम क) संत नामदेव द) यापैकी नाही
९७. ” हे बंध रेशमाचे” हे नाटक ………… यांनी लिहिले आहे.
अ) वसंत सबनीस ब) रणजीत देसाई✅ क) राम गणेश गडकरी द) अनंत काणेकर
९८. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
अ) प्रात:काल✅ ब) प्राता:काल क) प्रातर्काल द) प्रत्स्काल
९९. विरुधार्थ नसलेली जोडी ओळखा.
अ) तुटणे – जुळणे ब) सुस्त – धांदरट✅ क) एवढे – तेवढे द) पगारी – बिनपगारी
१००. दिलेल्या शब्दापैकी पृथ्वी चा समानार्थी शब्द कोणता
अ) वसुंधरा✅ ब) पृथक क) वृत्त द) आकाश
सौजन्य - टेलिग्राम

No comments:
Post a Comment