Showing posts with label MPSC. Show all posts
Showing posts with label MPSC. Show all posts

Tuesday, April 18, 2017

सराव प्रश्न

आढावा घेणे”
अ) सिंहावलोकन✅ ब) पश्चिमा भिमुखन क) अधावलोकन द) पुच्छवलोकन

८९. भरवश्याच्या म्हशीला टोणगा
अ) सगळेच मुसळ केरात ब) खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा✅
क) केलेले सर्व पर्यन्त फुकट जाने द) स्वकीयांकडून घात होणे.

९०. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
अ) लवकर लग्न करणे ब) कमी खर्चात लग्न करणे
क) थोड्याशा यशाने हुरळून जाने✅ द) खूप आनंद होणे

९१. ” पत्रकार” या शब्दांचा विरुध्लिंगी पर्याय निवडा.
अ) पत्र कर्ती✅ ब) पत्र करीन क) पत्र कारिणी द) पत्रिका

९२. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे
वरील पद्य पंक्तीत कोणता अलंकार आहे.
अ) उपमा ब) अनुप्रास✅ क) यमक द) अतिशयोक्ती

९३. शेतक-यांना मिळणारे कर्ज
अ) मदत ब) सवलत क) अनुदान द) तगाई✅

९४. शेतक-यांचे आसूड ह्या ग्रंथाचे लेखक……..आहेत.
अ) म. ज्योतिबा फुले✅ ब) सावित्रीबाई फुले क) लोकमान्य टिळक द) न्यायमूर्ती रानडे

९५. नव-या मुलांची आई…………
अ) सासू ब) वरमाय✅ क) करवरी द) विहीण

९६. ‘मनाचे श्लोक ‘ हा ग्रंथ ……….. यांनी लिहिला आहे.
अ) रामदास स्वामी✅ ब) संत तुकाराम क) संत नामदेव द) यापैकी नाही

९७. ” हे बंध रेशमाचे” हे नाटक ………… यांनी लिहिले आहे.
अ) वसंत सबनीस ब) रणजीत देसाई✅ क) राम गणेश गडकरी द) अनंत काणेकर

९८. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
अ) प्रात:काल✅ ब) प्राता:काल क) प्रातर्काल द) प्रत्स्काल

९९. विरुधार्थ नसलेली जोडी ओळखा.
अ) तुटणे – जुळणे ब) सुस्त – धांदरट✅ क) एवढे – तेवढे द) पगारी – बिनपगारी

१००. दिलेल्या शब्दापैकी पृथ्वी चा समानार्थी शब्द कोणता
अ) वसुंधरा✅ ब) पृथक क) वृत्त द) आकाश


सौजन्य - टेलिग्राम

सराव प्रश्नपत्रिका

तलाठी सराव प्रश्नपत्रिका
--------------------------------------

1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?
१) सामासिक शब्द✔️
२) अभ्यस्त शब्द
३) तत्सम शब्द
४) तद्भव शब्द

2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?
१) धष्टपुष्ट शरिर
२) तोष✔️
३) लंबक
४) तुळई

3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?
१) शब्दयोगी अव्यय✔️
२) उभयान्वयी अव्यय
३) क्रियाविशेशन अव्यय
४) केवलप्रयोगी

4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.
" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."
१) कर्तरी प्रयोग✔️
२) कर्मनी प्रयोग
३) भावे प्रयोग
४) संकिर्ण प्रयोग

5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?
१) कानडी✔️
२) डच
३) पोर्तुगीज
४) अरबी

6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.
१) साधित विशेषन
२) नामसाधित विशेषन✔️
३) अविकारी विशेषन
४) परिनाम दर्शक विशेशन

7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?
१) षष्ठी
२) प्रथमा
३) द्वितिया
४)सप्तमी✔️

8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.
१) कर्मनी
२) अकर्मक कर्तरी
३) भावे✔️
४) सकर्मक कर्तरी

9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.
१) तत्पुरुष
२) बहुव्रिही✔️
३) द्विगु
४) मध्यमपदलोपी

10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.
१) केवल वाक्य
२) संयुक्त वाक्य
३) मिश्रवाक्य✔️
४) आज्ञार्थी वाक्य

11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.
१) बहुव्रिही✔️
२) कर्मधार्य
३) तत्पुरुष
४) अव्ययीभाव

12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.
१) अत्यंत उत्सुक असने
२) जबाबदारी स्विकारने
३) दुर्मिळ संधी मिळने✔️
४) माघार घेने

13) कवितेचे रस किती आहेत?
१) चार
२) पाच
३) नऊ✔️
४) सात

14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.
१) भट
२) भाट
३) कुत्रा
४)बोका✔️

15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.
१) ज्
२) र
३) ग
४) म्

16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे
" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?
१) न्युनत्वबोधक✔️
२) परिनामबोधक
३) विकल्पबोधक
४) समुच्तयबोधक

17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.
१) पाच
२) चार✔️
३) एक
४) तिन

18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?
१) युद्ध✔️
२) सैन्य
३) राजा
४) सेनापती

19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "
१) जोम✔️
२) अभिनय
३) प्रवेश
४) अभियान

20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.
1) The , A✔️
2) no article ,a
3) The , an
4) The, the

21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.
1) in , to
2) by ,to✔️
3) on,in
4) an,in

22) Use correct word in the sentence .
We ------ obey our parents.
1) should
2) will
3) can
4) must✔️

23) The meaning of beech--
1) sea shore
2) a tree✔️
3) an animal
4) a vegetable

24) choose the correct word from the following.
1) commutes
2) committee✔️
3) committing
4) committee

25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.
1) to , to✔️
2) to, for
3) to, with
4) to, no article

26) Select the correct meaning of the word " error"
1) wrong
2) true
3) incorrect
4) mistake✔️

27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?
१) ३६
२) ३४✔️
३) ३५
४) ३३

२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?
१) २३%
२) ४०%
३) ९८%
४) २१%✔️

२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?
१) लुई पाष्चर
२) रोनॉल्डरॉस✔️
३) बेनडेर
४) डिओडर श्वान

३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?
१) ७२✔️
२) ६०
३) ४०
४) ३०

३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?
१) २०००°
२) १०००°
३) ३०००°✔️
४) १५००°

३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?
१) काविळ
२) अतिसार
३) विषमज्वर
४) यापैकी सर्व✔️

३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?
१)टेफ्लॉन✔️
२) जिप्सम
३) इथिलीन
४) फॉक्झिन

३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?
१) ६५%✔️
२) ८०%
३) ६०%
४) ४०%

३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?
१) यकृत✔️
२) किडनी
३) फुफ्फुस
४) र्हदय

३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?
१) १८५५
२) १८५६
३) १८५७
४) १८५८✔️

३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?
१) सुधारक
२) केसरी
३)दिनबंधू✔️
४) प्रभाकर

३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?
१) नाशिक
२) मुंबई
३) रत्नागिरी
४) महाड✔️

३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?
१) वासुदेव बळवंत फडके
२) अनंत कान्हेरे
३) दामोदर हरीचाफेकर✔️
४) सुरेंद्र बोस

४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?
१) अति पर्जन्याचा प्रदेश
२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️
३) तराई
४) ओल्या दुष्काळाचा प्रदेश

४१) भारतीय प्रमान वेळ कोनत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे?
१) ८२°३०' पश्चिम
२) २८°३०' पुर्व
३) ८२°३०' पुर्व✔️
४) २८°३०' पश्चिम

४२) भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
१) पंतप्रधान
२) मुख्य न्यायाधिश
३)राष्ट्रपती✔️
४) राज्यपाल

४३) जिल्हा परिषदेत सर्वत महत्वाची समिती कोनती?
१) वित्त समिती
२) आरोग्य समिती
३) स्थायी समिती✔️
४) कृषी समिती

४४) FLAG हा शब्द UOZT असा लिहला तर त्याच सांकेतीक भाषेत HOME हा शब्द कसा लिहाल?
१) WRNG
2) WGNR
3) SLNV✔️
4) SNLV

45) एका सांकेतिक भाषेत ZOO म्हनजे १-१२-१२ ,CRANE हा शब्द २४-९-२६-१३-२२ असा लिहला तर MODERN हा शब्द कसा लिहाल?
१) १३-१५-४-५-९-१४
२) १४-१२-२३-२२-९-१३✔️
३) १४-१५-२३-५-९-१३
४) १३-१२-२२-२३-१८-१३

४६) २००० साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर २००१ साली प्रजासत्ताक दिन कोनत्या दिवशी असेल?
१) बुधवार
२) शुक्रवार
३) गुरुवार
४) रविवार✔️

४७) जर × म्हनजे + , ÷ म्हनजे - , - म्हनजे × , आणि + म्हनजे ÷ , तर ९×५-७+७÷८=?
१) ६✔️
२) २२
३) ९
४) ७

४८) दुपारी ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत मिनिट काटा किती वेळा तासकाट्याला ओलांडून पुढे जाइल?
१) ७
२) ८
३) ६✔️
४) ५

४९) शेजारच्या मानसाता परिचय करुन देताना एक स्त्री म्हनाली , त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे त्या मानसाशि नाते काय?
१) मेहुनी
२) आत्या
३) पत्नी✔️
४) यापैकी नाही

५०) २० वर्षापुर्वी , वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या १२ पट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती?
१) वडिल -५५, मुलगा- ३३
२) वडिल ४४, मुलगा- २२✔️
३) वडिल- ५६, मुलगा- ४४
४) यापैकी नाही

५१) एका शेतात २० बदक , १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे, तर त्या ठिकानी किती गुराखी असतिल?
१) १
२) ६
३) ५✔️
४) ८

सौजन्य- टेलिग्राम

Monday, January 19, 2015

Civil Exam Preparation स्वराज्यासाठी_बलिदान‬दिलेल्या थोरांची_समाधीस्थळे

Comments - Civil Exam Preparation Mpsc‪#‎ स्वराज्यासाठी_बलिदान‬दिलेल्या# थोरांची_समाधीस्थळे 1)लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचेवडील)-सिंदखेड राजा२) मालोजीराजे(शिवरायांचे आजोबा)- इंदापूर,जि. पुणे ३)विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)-भातवडी४) शहाजीराजे - होदिगेरे, ता.कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)५)जिजाबाई - पाचाड(रायगडाच्या पायथ्याला)६)छत्रपती शिवाजी महाराज -रायगडावर७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) -राजगड८) पुतळाबाई व सोयराबाई(शिवराय ांच्या पत्नी) - रायगड९)संभाजीराजे (शिवरायांचेथोरलेबंधू)कनकगिरी, ता. गंगावटी, जि.कोप्पल१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरलेपुत्र)- वडू कोरेगाव११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या)माळशिरस,जि.सोलापूर१२) सूर्यराव काकडे(शिवरायांचे जवळचेमित्र)-साल्हेरच्या किल्ल्याजवळ.१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधानमंडळातीलमंत्री)-पन्हाळगडाच्या पायथ्याशी १४) मकूबाई(शिवरायांच्या भावजयी) -जिती,ता.करमाळा, जि. सोलापूर‪१५)शिवरायांचे सेनापतीनेताजी पालकर-तामसा, ता. हदगाव, जि.नांदेड१६)प्रतापराव गुजर - नेसरी,ता.गडहिंग्लज,जि. कोल्हापूर१७हंबिरराव मोहिते- तळकीड, ता.कराड१६) धनाजी जाधव - वडगाव(कोल्हापूरजवळ)१७) रामाजी पांगेरा- कन्हेरगड,ता.दिंडोरी,जि. नाशिक१८) बाजी पासळकरआणि गोदाजी जगताप(गाधवड, जि. पुणे)१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ‪२०) रायबा (तानाजीचा मुलगा)-पारगड२१) बहिर्जी नाईक - भूपाळगडमौजे बाणूर, ता.आटपाटी, जि.सांगली२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचेसावत्रभाऊ -परळी (रायगडाजवळ)२३) शिवा काशिद- पन्हाळगड २४)कान्होजी जेधे आणि जिवा महा-कारी अंकवडे, ता. भोर,जि. पुणे२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर२६) संभाजी कावजी-कोंडावळे,ता.मुळशी, जि. पुणे२७)फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग(चाकण)पुणे२८) सिदोजी निंबाळकर -पट्टागड (संगमनेर)
--सौज्यन्य :- समाजीक ई . माध्यम