जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरवाडी येथे शिक्षण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
हटकरवाडी तालुका मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहे अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती वापर करने मुलभुत अक्षर व संख्या ज्ञान दिनांक २४ जुलै रोजी क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यानी या शिक्षण सप्ताह मध्ये त्यांच्या विविध कला गुणांचा वाव मिळावा याकरिता २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या सप्तांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाची आवड निर्माण झाल्याचे जाणवत आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक लांडगे सर ,शेख रुस्तुम सर, शिरसाट मॅडम ,तोडकरी सर,चापके सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
No comments:
Post a Comment