वझुर येथील शेतकऱ्याचे वाऱ्याने सोलार पंपाचे मोठे नुकसान
मानवत प्रतिनिधी
वजुर खुर्द येथील गट क्रमांक १६ मध्ये विठ्ठल तातेराव वावडे या शेतकऱ्याचे शेतात १२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने सोलारचे मोठे नुकसान झाले आहे.
विठ्ठल तातेराव वावडे शेतकरी यांचे१२ फेब्रुवारी रोजी वावटर व वाऱ्याने सौर ऊर्जा कृषी पंप सोलार चे पाच पाट्या पूर्ण निकामी झाली आहे यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या संबंधी त्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी ती मागणी करत आहे.
No comments:
Post a Comment