सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी करा - बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे
मानवत / मुस्तखीम बेलदार
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे व रुग्ण संख्या मध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे यासाठी आपण याला गांभीर्याने बघण्याची गरज असुन मी जबाबदार या मोहिमे चे तंतोतंत पालन करुन नियमित पणे माक्स चा वापर करावा तसेच हात वारंवार स्वाच्छ धुवावे शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे व शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे व सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी करावे असे आव्हान मानवत येथील डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे सध्या प्रशासन कळून माकस न लावणाऱ्या नागरिकांवर ही कारवाई होत आहे आपणही आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे सध्या गरजेचे आहे शासनाने दिलेल्या पूर्ण नियमाचे पालन करावे माकस चा वापर करावा सोशल डिस्टन्स ठेवावे सॅनिटायझर चा वापर करावा नियमितपणे आपले हात स्वच्छ ठेवावे व शासनाने दिलेल्या पूर्ण नियमाचे पालन करावे असे आवाहन मानवत येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment