महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२९: औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांच्या प्रचारार्थ दि.२९ नोव्हेंबर रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत येथे प्रेरणाताई समशेर वरपुडकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थीतीत शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदारांना बुथ निहाय मार्गदर्शन करुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांना मोठ्या मतध्यिंक्यांने विजयी करण्याचे आवाहान यावेळी केले.
यावेळी तुकाराम साठे सर (जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल परभणी), बाबुरावजी नागेश्वर (जि. प. सदस्य परभणी), सिध्देश्वर लाडाणे (ता.अध्यक्ष काँग्रेस कमेटी मानवत), चंद्रकांत सुरवशे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), बाबासाहेब अवचार (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), अंबादास तुपसमुंद्रे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), प्रभाकर जाधव (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), महेश कोक्कर (नगरसेवक मानवत), ऋषीकेश बारहाते (नगरसेवक मानवत), सर्जेराव देशमुख (नगरसेवक मानवत), गोपाल गौड (नगरसेवक मानवत) डॉ.रामचंद्र भिसे, आसाराम काळे (ता.अध्यक्ष युवक काँग्रेस मानवत), विशाल यादव (उपाध्यक्ष मानवत), भगिरथ कदम (सचिव मानवत), ॲड.लुकमान बागवान, होगे सर ,आनंद पठाडे, ज्ञानेश्वर निर्वळ, मनोहर कदम, मधुकर कदम, श्रीकांत देशमुख, मनोज चव्हाण श्रीधर धोपटे, ओंकार आर्दड व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment