जिल्हा कामगार अधिकारी टि.ई.कराड साहेब यांचा सत्कार
परभणी /प्रतिनीधी
परभणी जिल्हा कामगार अधिकारी मा.टि.ई.कराड साहेब यांचा सत्कार परभणी जिल्हा मजदुर युनियन लाल बावटा यांच्या वतीने दि.२६ आँगस्ट रोजी करण्यात आला.यावेळी कॉ. रामराजे महाडिक सेक्रेटरी परभणी जिल्हा मजदुर युनियन, कॉ. बाबुखॉ पठाण सह सेक्रेटरी परभणी जिल्हा मजदुर युनियन लाल बावटा आदी उपस्थीत होते.सत्कार सभारंभ नंतर कामगारांच्या रखडलेल्या मागण्यांसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली