रुढी येथील सरपंच श्रीमती बीबी रज्जाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण .
मानवात / मुस्तखीम बेलदार
१५ आँगस्ट अमृत महोत्सवाचे औचित्य साधून व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ग्रामपंचायत रुढी येथे मोठ्या ऊत्साहाच्या वातावरणात मानवत तालुक्यातील रुढी येथे सरपंच श्रीमती बीबी रज्जाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्री व्हि.आर.वाघमारे,आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी पंचायत समिती मानवत ,
श्री बी.एन.घनचक्कर मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शाळा रुढी,
श्री जी.बी गीते ग्रामसेवक रुढी,मुसा कुरेशी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती व गावकरी उपस्थित होते
No comments:
Post a Comment