दिपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
मानवत / मुस्तखीम बेलदार
इंडिया पैथंर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसा निमीत्त मानवत येथील ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या वेळी डॉ.कलीम खान ,विजय खरात ,राजरत्न ठेंगे ,धम्मा मोर ,दिप लोंढे ,आकाश भाले ,संदीप ढाले, यशपाल भाले, करण ढवळे,आदेश धबडगे ,शुभम पंचांगे आदी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment