मानवत येथील डॉ.निनांद दगडु यांच्यावतीने गरीब युवकाची मदत
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत बसस्थानक परीसरात बेघर असलेल्या युवकांचा हात फँक्चर झाल्याने कोपरातील हाड निसटल्यामुळे वेदनेने तडपडत होता या घटनेची माहिती नेञदिप दगडू चँरिटेबल ट्रस्ट चे विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल ,डॉ.निनांद दगडु ,डॉ.कुलदिप भैय्या दगडु यांना मिळताच लगेच युवकाची भेट घेऊन या युवकास दिवाळीस नवे कपडे घेऊन भेट दिली व स्वखर्चाने परभणी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते या नंतर दि.७ नोव्हेंबर रोजी डॉ.आनंद आनेराव यांनी मानवत मल्टि स्पेशायीलीटि हॉस्पीटल येथे युवकाचे हाताचे आँपरेशन केले आहे.या युवकाच्या आँपरेशन साठी स्वखर्चाने नेञदिप दगडू चँरिटेबल ट्रस्ट ने मदत केली असल्याने त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment