प्रशांत बनसोडस् क्लासेसच्या वतीने गोरगरीब होतकरु विद्यार्थ्यासाठी मोफत क्लासेसची सुवर्ण संधी
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार
आपल्या समाजात असे आपण विद्यार्थी पाहतो ज्यांच्याकडे गुणवत्ता असूनदेखील ते क्लासेसची फीस न भरु शकल्यामुळे दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात विद्यार्थीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रशांत बनसोडस् क्लासेसच्या माध्यमातून १० वीची परिक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना घेऊन आले आहे ज्यामध्ये फक्त एक छोटी परीक्षा देऊन ते ११वी+१२वी+NEET/JEE साठी संपूर्ण दोन वर्षे मोफत शिक्षण मिळवू शकतात आता गुणवत्ता व पैशांअभावी हुशार विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी
आपल्या परिसरातील १० वीची परिक्षा देणार्या गुणवंत व गरजुवंत विद्यार्थ्यांपर्यंत प्रशांत बनसोडस् सुपर ३३ परीक्षेची माहिती पोहोचवा आणि आपल्या प्रशांत बनसोडस् क्लासेस परिवाराच्या या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा सदर परीक्षेसाठी दि. ०३ एप्रिल २०२२ च्या आधी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे तसेच पूर्वनोंदणीसाठी९८८८९९०१११,९८८८९९३१११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहान प्रा. प्रशांत बनसोड पाटील
संचालक प्रशांत बनसोडस् क्लासेस, सिडको
औरंगाबाद यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment