Monday, May 19, 2025

मानवत येथील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

मानवत येथील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
मानवत / मुस्तखीम बेलदार
 शेकडो नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत  मानवत शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील खंडोबा रोड परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन व कामाचा शुभारंभ युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न झाले. 
ज्यामध्ये रस्ता, नाली, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच लाईट पोल कामाची सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक याकरिता मागणी करत होते डॉ. अंकुश लाड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला व प्रत्यक्षात कामाचा श्रीगणेशा केला. याबद्दल सर्व नागरिकांनी युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांचे सत्कार करत  आभार मानले.

यावेळी आनंदमामा भदर्गे, अभिषेक आळसपुरे, नारायणराव धबडगे, सत्यशील धबडगे, राहुल भदर्गे, गणेशसेठ कुमावत, दत्तराव चौधरी, गणेशराव मोरे, सत्यशील धबडगे, श्रीधर कोक्कर, नांदुभाऊ कच्छवे, गणेशराव दहे,  करीम लाला कुरेशी, रशीद कुरेशी, हारून कुरेशी, शेख चांद, शेख सलीम, अल्ताफ कुरेशी, मुश्ताक कुरेशी, शकील कुरेशी, फारूक कुरेशी, खय्युमभाई बागवान, साजन टेलर, मेहबूबभाई मन्सूरी, समीर सय्यद, हसन शेख, मुजीब कुरेशी, शेख मन्नू, शेख कलीम, मोहसीन शेख, शेख लालू, मतीन काझी, अनिस कुरेशी, नासिर राज, अशीर राज, रियाज कुरेशी, नदीम कुरेशी, इलाही कुरेशी, पपू गायकवाड, विशाल ढापसे, अभिमानराव धबडगे, लहू मामा, रवी वाघमारे, हरिभाऊ चटाले, अनिल घाटुळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment