महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन.
विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार
दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून
दि.७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment