औरंगाबाद सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले यांची आस्थापनावर धडक कारवाई
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार
कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद व महानगरपालिका औरंगाबाद यांच्या समन्वयाने १९ आस्थापना ज्यांच्या विरुद्ध क्रांती चौक व सिटी चौक पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला आहे त्या आस्थापना सील करण्यात आले आहेत त्यात होनेस्टि,करिष्मा शॉप,सबा कलेकशन,गुलशन क्लाँथ,भारत वाँच, आर के कलेकशन,चांडक किराणा,अभय ट्रेडर्स,रतनलाल मोतीलाल,पंजाब शुटींग शर्टिग,फेमस ट्रेडर्स,युनूस टी,रुक्मिणी साडी सेंटर,मनोकामना क्लाथ सेन्टर,सत्त्या इलेक्ट्रॉनिक
,गुड लक फ्लॉवर,लुकिंग बॉईज कापड दुकान
व लक्की प्लांटस अँड फ्लोरिस्ट या आस्थापना आहे.
सदर पथकात कामगार उपायुक्त कार्यालयातील कार्यदक्ष सरकारी कामगार अधिकारी श्री .रोहन रुमाले, श्री. अमोल जाधव,सुविधकार तथा दुकाने निरीक्षक श्री गोविंद गावंडे विठ्ठल बैद्य व महेंद्र अंकुश हे हजर होते.
No comments:
Post a Comment