मा.आ.मोहनभाऊ फड यांनी मा. उपमुख्यमंञी देवेन्द्र फडणवीस यांचा केला सत्कार
मानवत / मुस्तखीम बेलदार
दिनांक ६ जुलैरोजी मुंबई येथे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पाथरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार मोहनभाऊ फड यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघ सदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुका साठी मा.आ.मोहनभाऊ फड हे सक्रिय झाले असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment