आमदार सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते मानवत येथे विविध विकासकामाचे दि.१२ फेब्रुवारी रोजी शुभारंभ
मानवत / मुस्तखीम बेलदार
पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रूग्णालय, मानवत येथील रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्या बद्दल नवीन ५० खाटांचा उपजिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रक्कम ४८ कोटी रूपये तसेच मानवत बस स्टैंड ते पाळोदी गावाकडे जाणारा सिमेंट रस्ता १४ मीटर रूंदी, लांबी १२५० मीटर डिवायडरसह पुढील पाळोदीकडे जाणारा डांबरी रस्ता ५.३० मी, रूंदीचा तसेच मानवत कडुन मानोलीकडे जाणारा सिमेंट रस्ता १२५० मी. लांबी व ७ मीटर रूंदीसह एकुण रस्त्याची किंमत ३७.५० कोटी मानवत शहरातील पथदिवे मुख्य बाजार पेठेतील हायमास्क किंमत रू.७ कोटी या विविध कामाचा भव्य शुभारंभ दि. १२-०२-२०२४ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामीण रूग्णालय मानवत येथे आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आ.श्री. सुरेशरावजी वरपुडकर साहेब आमदार पाथरी विधानसभा मतदार संघ
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.खा.डॉ. फौजीया खान मॅडम खासदार राज्यसभा
,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. बालकिशन चांडक मा. नगराध्यक्ष मानवत
, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. खा. श्री. संजय उर्फ बंडु जाधव साहेब खासदार परभणी लोकसभा मतदार संघ ह्या मान्यवरांच्या हस्ते ९२.५० कोटीच्या विकास कामाचा भव्य शुभारंभ समारंभ कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन
मा. सतीशराव बारहाते (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत) ,मा. अमृतराव भदर्गे (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. दिपक बारहाते (युवासेना जिल्हा प्रमुख),मा. डॉ. संतोष खडसे (मा. उपाध्यक्ष न.प.मानवत)
,मा. बाबुराव नागेश्वर (जि.प.सदस्य)
,मा. सिमा शिवनारायण सारडा (मा. नगरसेवीका न.प.मानवत),मा. संजुशेठ बांगड,मा. पंडितराव चौखट (मा. अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती),मा. महेश कोक्कर (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. दत्ता रोडे (मा. नगराध्यक्ष न.प. मानवत),मा. प्रकाश पोरवाल (मा. उपाध्यक्ष न.प.मानवत)
,मा. सिदेश्वर लाडाणे (मा. तालुका अध्यक्ष काँग्रेस),मा. मारोती बोलेवार
,मा. युनुसशेठ बागबान (मिलनवाले)
,मा. विजयकुमार दलाल मा. डॉ. तोष्णीवाल
,मा. डॉ. निनाद दगडु मा. प्रमोद बारटक्के, मा. दिनेश देसाई,मा. दतुसेठ बांगड
मा. डॉ. दिलीप जाधव,मा. दिलीपराव हिबारे
मा. प्रा. रामचंद्र भिसे सर, मा. आसारामजी निर्वळ, मा. चंद्रकांत नाना सुरवसे, माणिकराव काळे, प्रदिप कदम, आकशभैय्या चौखट, विशाल यादव, अँड. संतोष लाडाने, कृष्णा शिंदे, गोपाळ सुरवसे, लिंबाजी कचरे पाटील, मुकूंद मगर, दत्तराव पाते, संतोष जाधव, मदनराव कदम, माऊली शिंदे, बंडु नाना मुळे, पांडुरंग तात्या मुळे, कल्याण देशमुख, सुधाकरराव मगर, आन्नासाहेब मगर, उध्दवराव भिसे, गोपाळराव भिसे, सुभाष गुलाबराव देशमुख, सुभाषराव देशमुख, भास्करराव खरावे, भारत इक्कर, रवि निर्वळ, परमेश्वर करडीले, एकनाथराव करडीले, किरण देशमुख, माऊली काजळे, केशवराव देशमुख, राजेश घनघाव, अँड. गणेश धोपटे, माणिकराव आवचार चेतक, उध्दवराव आवचार, केशवराव आवचार, तौफिक खा. पठाण, पिंटु जाधव, आसाराम काळे, परमेश्वर मस्के, रोजेश पुरी, बाबासाहेब सोनटक्के, परभाकरराव होगे, संद्यपाल ठेंगे, भारत उक्कलकर, अशोक उक्कलकर, सर्जेराव धोपटे, श्रीधर धोपटे, प्रदिपराव कदम, रामप्रसाद होंडे, भगिरथ कदम, बालासाहेब भोरकडे, रामप्रसाद शेळके, सुधाकर जाधव, राजाभाऊ शिंदे, प्रताप किसनराव यादव, नरसिंग जोरवर, नंदकुमार जौधरी, गणेश हारगुडे, लिंबाजीराव काळे, भगवानराव काळे, विष्णुपंत शिंदे, पांडुरंग चव्हाण, मनोज चव्हाण, सुरेश चव्हाण, उध्दवराव घाटुळ, रामचंद्र गायकवाड, माणिक सोनेकर आदी उपस्थीत राहणार आहे.
या भव्य शुभारंभ समारंभ कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान बाळासाहेब फुलारी (जि. सरचिटणीस काँग्रेस),शाम चव्हाण (मानवत शहराध्यक्ष काँग्रेस) ,मा.नगरसेवक अ.रहीम अ. करीम ,गोपाल गौड,बालाजी गोलाईतं,मा.नगराध्यक्ष अकबर अन्सारी,डॉ.लहू सोळंके,अँड. विक्रम दहे,ऋषीकेश बारहाते
पवन बारहाते,बालासाहेब भांगे,भागीरथ आवचार, युवानेते वसीम कुरेशी,आसाराम काळे,श्रीराम जाधव,प्रा. तुकाराम साठे सर (जि. अध्यक्ष ओबीसी विभाग, परभणी)
,मा. बाबासाहेब अवचार (मानवत ता. अध्यक्ष काँग्रेस),मा.नगरसेवक सय्यद जमील स.मसुद,सर्जेराव देशमुख,मा.नगरसेवक आनंदमामा भदर्ग,गणेश दहे,अँड. लुखमान बागवान,शैलेश वडमारे,खय्युम बागवान
सचिन पौळ,मुंजाभाऊ भिसे,उध्दव रामपुरीकर याच्यांसह शहर व तालुका काँग्रेस कमिटी मानवत याच्यांवतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment