नारेगाव येथील आमेना साजेद शेख हिचा पहिला रोजा पुर्ण
नारेगाव / प्रतिनीधी
बिस्मिल्ला काँलनी नारेगाव छञपती संभाजी नगर औरंगाबाद येथील रहिवासी समाजसेवक हाजी शेख जाफर यांची नातु आमेना साजेद शेख हिने आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दि.१७ मार्च २०२४ रविवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे खुप अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्मियांचा पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेतहि उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाचा अवघ्या आठव्या वर्षी आमेना साजेद शेख यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु आमेना साजेद शेख यांनी कडकडत्या ऊन्हात उपवास ठेवल्यामुळे त्यांचे आजी ,अजोबा हाजी शेख जाफर ,आई,वडील साजिद शेख , चुलते वाजेद शेख ,मामा शेख तारेख ,असलम शेख, वसीम शेख ,जुनेद शेख, जबीन शेख ,आरेफ राज, सय्यद अरबाज ,मुस्तखीम बेलदार ,शेख चांद ,कुणाल देशमुख सर, सिकंदर शेख, राजेश भराडे सर , इरफान शेख, रईस बेग, सुजाता धुमाल मॅडम ,मीना देवकर मॅडम ,
राजेश बिऱ्हाडे ,गुड्डु भाई,गौतम बोबडे,दिपक गवाले,अमोल खिल्लारे ,सलीम भाई,मुजीब राज ,दानीश राज यांच्यासह बिस्मिल्ला काँलनी परिसरातील नागरीकांनी आमेना शेख या चिमुकलीचे कौतुक करुन भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.
No comments:
Post a Comment