वसीम कुरेशी यांची मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत येथील समाजसेवक वसीम खालेक कुरेशी यांची मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे श्रीराम सुरेशराव जाधव अध्यक्ष पाथरी विधानसभा युवक काँग्रेस यांच्या पञान्वये हि नियुक्ती करण्यात आली आहे पाथरी विधानसभा आमदार सुरेशरावजी वरपुडकर याच्यां हस्ते वसीम खालेक कुरेशी यांना या निवडिचे नियुक्तीपञ प्रदान करण्यात आले आहे.
यावेळी मा. नगरसेवक सय्यद जमील सय्यद मसुद , पाथरी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अनील घाडगे,उपमहापौर भगवानराव वाघमारे, मा.नगरसेवक आनंद मामा भदर्गे , अपसर भाई अन्सारी, बाळासाहेब फुलारी काका, सुदर्शन कदम,इलियास पठान, शोएब कुरेशी उपस्थित होते. वसीम खालेक कुरेशी यांची मानवत शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व राजकिय ,सामाजिक क्षेञातुन या निवडिचे स्वागत होत असुन त्यांना सर्व स्तरावरुन शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment