Showing posts with label गुन्तुवनूकीच्या बाबतीत. Show all posts
Showing posts with label गुन्तुवनूकीच्या बाबतीत. Show all posts

Monday, October 5, 2015

वारेन बफे (अब्जाधीश वॉरन बफे)यांचे महत्वाच्या टिप्स !!!!!!!
 संबंधित प्रतिमा - google image
www.pathridaily.blogspot.in
उत्पन्न बाबतीत - एकाच उत्पन्नाच्या स्त्रोतावर  भरवश्यावर राहू नका दुसरा स्तोत बनविण्यासाठी गुंतवणूक करा 

खर्च च्या बाबतीत - जर तुम्ही त्या गोष्टी विकत घेता ज्याची तुम्हाला आवशक्ता नाही , तर लवकरच आपल्याला आवश्यक  असलेल्या वस्तू विकाव्या लागतील 

बचतीच्या बाबतीत - खर्च करून जे बचत होते ती बचत करू नका , परंतु बचतीच्या नंतर जी राहते ती खर्च करा 

जोखीम घेण्याच्या बाबतीत - दोन्ही पायांनी कधीही नदीची खोली मोजत नसतात . 

गुन्तुवनूकीच्या बाबतीत - एकाच भांड्यात सर्व अंडे ठेऊ नका . 

अपेक्षा करण्याच्या बाबतीत - इमानदारी खूप मोठी बक्षीस आहे . वाई ट  लोकान कडून अपेक्षा करू नका 
 www.pathridaily.blogspot.in