मानवत भुषण विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे प्रगतशील शेतकरी तथा उद्योजक पोलिस मित्र,आरोग्य मित्र गोर गरीब लोकांना मदत करणारे युवा बेरोजगार मुलांना त्यांचा रोजगार मिळून देणारे विधीतज्ञ गणेश मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ईष्ट मिञ ,राजकिय मंडळी ,पञकार संघाकडुन व शहरातील विविध सामाजिक संस्था व शुभचिंतकाकडुन मोठ्या ऊत्साहात ७ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला हार फुल व विविध सप्रेम भेटवस्तु देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पञकार संघाचे कार्याध्यक्ष भैय्यासाहेब ,राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र संघटक तथा दै.गाववालाचे मानवत तालुका प्रतिनीधी मुस्तखीम बेलदार ,अलीम खान,ईरफान बागवान ,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment