मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती मानवत याच्यां वतीने बैठकिचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण या गंभीर विषयावर चर्चा करुन आरक्षण संबधी पुढील रणणीती ठरविण्यासाठी तालुका मानवत जि.परभणी येथे तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन २२ आँकटोबंर रविवार रोजी सकाळी ११ वाजता सिपाई फंक्शन हॉल मानवत येथे करण्यात आले आहे.
मानवत तालुक्यातील मुस्लीम समाजातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आजी माजी सरपंच,उपसरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ,डॉक्टर, वकील,व्यापारी ,पञकार व सर्व नागरिकांनी या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती मानवत तालुका याच्यां वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment