संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्यास उपस्थीत राहण्याचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांचे आवाहान
मानवत / मुस्तखीम बेलदार
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
समाज भूषण सहादू ठोंबरे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभानिमित्त संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित महामेळाव्याचे भव्य आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी च्या वतीने ३१ जानेवारी रोजी जागृती मंगल कार्यालय वसमत रोड परभणी येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चर्मकार महासंघ
तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन
मा. रघुनाथ गावडे ( भा.प्र.से. )
जिल्हाधिकारी परभणी ,
मा.ज्ञानेश्वर कांबळे
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,
मा.अशोकरावजी माने,
चेअरमन देशभक्त रत्नाप्पा कुंभार सूतगिरणी कोल्हापूर तर
प्रमुख पाहुणे म्हणुन
मा.डॉ. राहुल पाटील
विधानसभा सदस्य परभणी हे उपस्थीत राहणार आहे तसेच
विशेष उपस्थिती मा.माधवराव गायकवाड
प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,प्रा. डॉ. शशिकांत सोनवणे
राष्ट्रीय नेते चर्मकार महासंघ ,मा. संभाजी वाघमारे संपर्कप्रमुख विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रा. डॉ. गोपाल बच्छिरे
राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रीय चर्मकार महासंघ
मा. गजानन भटकर
कार्याध्यक्ष विदर्भ विभाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपस्थीत राहणार आहे
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन
सौ संगीता पराते विभागीय व्यवस्थापक. लीडकॉम ,मा. संभाजी एस पोवार
सी. ए. कोल्हापुर हे उपस्थीत राहणार.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समाज भुषण सहादु ठोंबरे यांच्यां सेवापुर्ति निमित्त त्यांचा सत्कार करुन समाजातील होतकरू युवक युवती यांना उद्योग व्यवसायाची माहिती व तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळ महिला सक्षमीकरण या आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची सर्व माहिती या मान्यवरांच्या मार्फत दिली जाणार आहे
तरी या संधीचा चर्मकार समाजातील सर्व बंधू भगिनींनी लाभ घ्यावा आणि उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावे असे
आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघांचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment