ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांच्यां हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश गायकवाड उपस्थीत होते.ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन शुभेच्छा मिळत आहे.
No comments:
Post a Comment