आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त मानवत नगर परिषद येथे ३ डिसेंबर २०२३ रविवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. गोपाळ लाड दिव्यांग, जिल्हासंपर्क प्रमुख, मानवत
,कार्यक्रमाचे उपाध्यक्षस्थानी मा.श्री. रणजित निर्मळ दिव्यांग, तालुका प्रमुख, मानवत उपस्थीत राहणार आहे .
डॉ. श्री. निनाद दगडू ,डॉ.श्री.योगेश तोडकरी उपस्थीत दिव्यांगाना मार्गदर्शन करनार आहेत तरी मोठ्यासंख्येने दिव्यांग बंधु भगीनीनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान आयोजक श्रीमती. कोमल सावरे प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मानवत व नगरपरिषद चे अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment