मानवत येथील हाजी ईमरान बागवान यांचे निधन
मानवत / प्रतिनीधी
मानवत शहरातील टिपु सुलतान चौक खडकपुरा परिसरातील रहिवासी हाजी.मोहम्मद ईमरान हाजी.अब्दुल हन्नान बागवान वय ४९ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दि.६ डिसेबर रोजी निधन झाले. मोठा कब्रस्तान येथे ६ डिसेंबर रोजी दफनविधी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला.
हाजी ईमरान बागवान हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते सर्वांसोबत नेहमीच हसत खेळत राहायचे .
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,बहिण,भाऊ,मुलगी मुलगा असा मोठा परिवार आहे.
डॉ.एम.ए.रिजवान सर बागवान व विधीतज्ञ लुकमान बागवान यांचे ते मोठे बंधु होत.
No comments:
Post a Comment