युवानेते डॉ.अंकुश लाड यांची लाडकि बहिण योजना समिती सदस्यपदी निवड
मानवत / मुस्तखीम बेलदार
लाडकि बहिण योजना पाथरी विधानसभा स्तरीय तीन सदस्य समितीच्या अशासकिय सदस्यपदी युवानेते डॉ.अंकुश लाड व सोनपेठ येथील श्रीकांत विटेकर यांची निवड झाली आहे.
क्रिडा व युवक कल्याण मंञी महाराष्ट्र राज्य मा.संजय बनसोडे साहेब यांच्यावतीने २२ आँगस्ट रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना या निवडिचे पञ देण्यात आले आहे.
लाडकि बहिण योजना पाथरी विधानसभा स्तरिय तीन सदस्य समितीच्या अध्यक्षपदी
शिवसेना नेते तथा प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शिवसेना महाराष्ट्र राज्य सईद खान तर सदस्यपदी युवानेते डॉ.अंकुश लाड व सोनपेठ येथील श्रीकांत विटेकर यांची निवड झाली आहे या निवडिचे सर्व स्तरावरुन स्वागत होत आहे.
No comments:
Post a Comment