मानवत येथे बाबाजानी दुर्राणी यांच्यावतीने ४ आँगस्ट रोजी संवाद बैठकीचे आयोजन
मानवत / मुस्तखीम बेलदार
आगामी विधानसभेची निवडणुकीची बिगुल वाजले असून यात मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा लढविण्याच्या जोरदार तय्यारीत आहे यासाठि संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पेठमोहल्ला मानवत येथे रविवार दि.४ आँगस्ट रोजी करण्यात आले आहे. या संवाद दौऱ्यात मुशायरा कार्यक्रमाचे आयोजनहि करण्यात आले आहे मा.आ. बाबाजानी दुर्रानी, मुजाहिद खान, तारेख दुर्राणी यांच्यां प्रमुख उपस्थितीत हा संवाद दौरा होणार असुन
या संवाद दौऱ्याला जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष अँड. लुकमान बागवान, शहराध्यक्ष बाबाजी कच्छवे ,माजी नगरसेवक नियामत खान ,समाजसेवक शेख जुबेर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment