युवानेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते मानवत शहरातील तलाबकट्टा रसत्याचे कामाचे शुभारंभ
मानवत / मुस्तखीम बेलदार
मानवत शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असणाऱ तलाब कट्टा रोडच्या कामाचा शुभारंभ दि.१ आँगस्ट रोजी विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मानवत शहरातील दोन प्रभागात असणारा हा रस्ता पुढे अनेक गल्ल्यांना जोडल्या गेला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक होते सदर रस्त्याच्यासाठी विकास पुरुष डॉ. अंकुश लाड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करुन आणला व आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली या प्रसंगी युवानेते डॉ.अंकुश लाड यांचा सत्कार उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभास विषेश प्रमुख उपस्थितीत अँड. रामचंद्र कुलकर्णी, रामकीशन सोनी, मारोतराव गडदे धोंडीराम कदम, बाजीराव हालनोर, शंकर तर्टे, संतोष आंबेगावकर, नरेश राठोड, ज्ञानेश्वर कोकरे, अंगद तर्टे, बाळासाहेब गडदे, हुनुमान आंबेगावकर, पप्पूसेठ, रंगनाथ कोंडगीर, विक्की काळे, प्रभू खरात, प्रवीण खरात याच्यांसह प्रभागातील रहिवासी उपस्थित होते.ह्या रस्त्याचे काम युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी सुरु केल्या बद्दल
प्रभागातील नागरीक समाधान व्यक्त करुन युवानेते डॉ. अंकुश लाड यांचे आभार व्यक्त करत आहे.
No comments:
Post a Comment