राजबेलदार समाज सेवा मंडळच्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात
परभणी / प्रतिनीधी
राजबेलदार समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य च्या वतिने परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या विरुध्द प्राणांतिक उपोषणास सुरुवात दि.१४ आँगस्ट रोजी पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त पदी श्रीमती छाया कुलाल यांची बदली रद्द करून समितीला व प्रस्ताव धारकाना वाचवा , समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासुन ठाण मांडुन बसलेले ब्रिक्स कंपणी चे कंत्राटी कर्मचारी नामे संजय आरगडे व परमेश्वर पवार यांची त्वरित हाकाल पट्टी करावी आदी मागण्यासाठी
राजबेलदार समाज सेवा मंडळाचे सय्यद विखार ईलाहि व परभणी राज बेलदार सघटनेचे पदाधिकारी उपोषणास बसले आहे.
No comments:
Post a Comment