औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप
औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद यांच्या वतीने लॉकडाऊन च्या काळात जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र परिश्रम करनारे पोलिस कर्मचारी यांना जेवन व पानी बॉटल चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष बब्बू भाई कुरेशी यांनी केले होते .यावेळी वेळी ए सी पी भापकर साहेब ,पी आय दराडे साहेब ,शहर जिल्हाअध्यक्ष विजय भाऊ साळवे , जिल्हा उपाध्यक्ष रफिक भाईजी,शहर जिल्हा कार्यआध्यक्ष अभिषेक भय्या देशमुख , विशाल पुंड , सरफराज भाई कुरेशी ,हमिद मिर्ज़ा बेग आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment