मानवत येथे मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन उत्साहात साजरा.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१४: २४ व्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनी लिंबुनी नगर मानवत येथे कार्यक्रमाचे आयोजन आज दि.१४ जानेवारी रोजी करण्यात आले होते .
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती म्हणून मानवत नगर परिषद चे युवानेते डाॅ. अंकुश लाड हे होते. यावेळी बोलताना लिंबुनी नगर येथील बौद्ध बांधवास त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार
दिनांच्या शुभेच्छा देऊन लिंबुनी नगर येथे लिंबुनी बुध्द विहार व सभा मंडपाची मंजुरी व बांधकामाची घोषणा केली. यावेळी मोठ्याप्रमाणात बौध्द अनुयायी उपस्थीत होते.
Sunday, January 14, 2018
डॉ.अंकुश लाड याच्या प्रमुख उपस्थीतीत नाम विस्तार दिन साजरा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment