मानवत येथे आ.बाबाजानी याच्यां उपस्थीतीत हल्लाबोल मोर्चा संबधी कार्यकर्ता मेळावा संपन्न!
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१८: राष्टृवादि कॉग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाच्या दुसऱ्या टप्यास १६ जानेवारी पासुन सुरुवात झाली असुन ही हल्लाबोल संवाद याञा दि.२३ जानेवारी रोजी पाथरी येथे होणार असुन या ठिकाणी माजी उपमुख्यमंञी अजीतदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुढे हे उपस्थीत राहणार आहे.या हल्लाबोल मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी याच्या प्रमुख उपस्थीतीत मानवत येथील विश्राम गृहात आज दि.१८ जानेवारी रोजी दुपारी ०१ वाजता राष्टृवादिच्या पदाधिकारि व कार्यकर्ताची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोर्चा संबधी कार्यकर्त्यांना आ.बाबाजानी यांनी मार्गदर्शन केले व मोठ्याप्रमाणात या हल्लाबोल मोर्चास उपस्थीत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी जि.प.सदस्य पंकज आंबेगावकर , अनील नखाते,शहरअध्यक्ष मोईन अन्सारी ,शहरउपाध्यक्ष अफसर तांबोळी,शहर सचीव शेख पाशा,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष असद खान,युवा शहरअध्यक्ष गुलाब तांबोळी,शेख शाकेर ,शेख अफरोज,शेख वाजीद,असीर बेलदार ,सद्दाम भाई,शिंदे भाऊ,भगवान सुरवसे,शेख युसुफ याच्यांसह मोठ्याप्रमाणात ग्रामीण व शहरातील राष्टृवादि पक्षाचे कार्यकर्ता उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment