Friday, January 2, 2015

महाराष्ट्रतिल पहिले…

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂

            महाराष्ट्र

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂

स्थापना-01 मे 1960
महाराष्ट्रात एकूण तालुके-353
महाराष्ट्रातील पंचायत समित्या 351
महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद-33
महाराष्ट्राचा सुमद्रकिनारा-720 किमी
महाराष्ट्रातील नगरपालिका-222
महाराष्ट्रातील महानगरपालिका-23
महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत दुसरा क्रमांक
महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक
महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर पहिला जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा
      मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा  नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा       गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा   नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई(1646मी)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका रहिमतपूर
पहिले मातीचे धरण गोदावरी (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा मुंबईला
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

No comments:

Post a Comment