Thursday, February 19, 2015

एम.पी.एस.सी. Imp BOOKS

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा"खाली दिलेली काही पुस्तके एमपीएससी पुर्व तसेच पीएसआय पुर्वचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील.....(आपण ही यादी share करू शकता ... माहितीचा प्रसार होऊन अनेकांना फायदा होऊ शकतो ... आपण ही माहिती सर्वत्र प्रसारित केल्यास मला आनंदच होईल)महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी१)एमपीएससी पूर्वपरीक्षा :-१.इतिहास -डॉ.जयसिंगराव पवार२.भूगोल -i)१२ विंच क्रमिक पुस्तकii) द मेगा टेस्ट महाराष्ट्र -श्री.ए.बी.सवदीiii) भारताचा भूगोल -के सागर प्रकाशन३.राज्यशास्त्र /राज्यघटनाi)भारतीय राज्यघटना -स्वरुप आणि राजकारण :प्रा चि.ग.धांग्रेकरii) भारतीय राज्यघटना -प्रा.व्ही.बी.पाटीलiii) भारताची राज्यघटना आणि राजकीयव्यवहार -डॉ.वि.मा.बाचल४.समाजसुधारक -महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास -श्री.जी.एस.भिडे व श्री.एन.डी.पाटील५.पंचायत राज्य -प्रा.व्ही.बी.पाटील६.विज्ञान व तंत्रज्ञान -i)८ वी,९ वी,१० वीची विज्ञानाची क्रमिक पुस्तकii) विज्ञान व तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन -श्री एस.ए.चीतानंद व श्री.अशोक जैनiii) विज्ञान व तंत्रज्ञान व प्रगती -डॉ.जयसिंगराव पवारiv) विज्ञान व तंत्रज्ञान-रंजनकोळंबे७.अर्थशास्त्र घटक -i)स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था -बी.ए.भाग १ व २प्रा.के.एम.भोसले व प्रा.के.बी.काटे(फडके प्रकाशन )ii) भारतीय अर्थव्यवस्था -रंजन कोळंबेiii) वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक -के सागर प्रकाशनiv) NCERT - Indian Economy -Chand Publication८.बुद्धिमापन चाचणीi) बुद्धिमापन चाचणी -अनिल अंकलगीii) संपूर्ण बुद्धिमती चाचणी -क्लुप्त्या आणि सूत्रे -पंढरीनाथ राणेiii) बुद्धिमता चाचणी -वा.ना.दांडेकर१०.चालू घडामोडी (मासिक )i) Study circle चे स्पर्धा -परीक्षा नोकरी संदर्भii) चाणक्य परिवार मासिकiii) भागीरथ प्रकाशनाच मासिकiv) लोकराज्य योजना (मराठी )v) वर्तमान पत्र९. K'sagar कलाशाखा घटना (गाइड स्वरूपाच )महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची यादी१)एमपीएससी पूर्वपरीक्षा :-१.इतिहास -डॉ.जयसिंगराव पवार२.भूगोल -i)१२ विंच क्रमिक पुस्तकii) द मेगा टेस्ट महाराष्ट्र -श्री.ए.बी.सवदीiii) भारताचा भूगोल -के सागर प्रकाशन१०.राज्यशास्त्र/राज्यघटनाi)भारतीय राज्यघटना -स्वरुप आणि राजकारण :प्रा चि.ग.धांग्रेकरii) भारतीय राज्यघटना -प्रा.व्ही.बी.पाटीलiii) भारताची राज्यघटना आणि राजकीयव्यवहार -डॉ.वि.मा.बाचल११.समाजसुधारक -महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास -श्री.जी.एस.भिडे व श्री.एन.डी.पाटील१२.पंचायत राज्य -प्रा.व्ही.बी.पाटील१३.विज्ञान व तंत्रज्ञान -i)८ वी,९ वी,१० वीची विज्ञानाची क्रमिक पुस्तकii) विज्ञान व तंत्रज्ञान व सामाजिक परिवर्तन -श्री एस.ए.चीतानंद व श्री.अशोक जैनiii) विज्ञान व तंत्रज्ञान व प्रगती -डॉ.जयसिंगराव पवारiv) विज्ञान व तंत्रज्ञान-रंजनकोळंबे१४.कृषी घटक -i) कृषी डायरी (राहुरी कृषी विद्यापीठ )ii) कृषिशास्त्र आणि कृषिविकास -रंजन कोळंबेiii) कृषिशास्त्र -सुहास दिवसे व दीपक तावरे (पंचम प्रकाशन )iv) कृषीविषयक घटक -के सागर प्रकाशन१५.अर्थशास्त्र घटक -i)स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था -बी.ए.भाग १ व २प्रा.के.एम.भोसले व प्रा.के.बी.काटे(फडके प्रकाशन )ii) भारतीय अर्थव्यवस्था -रंजन कोळंबेiii) वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक -के सागर प्रकाशनiv) NCERT - Indian Economy -Chand Publication१६.बुद्धिमापन चाचणीi) बुद्धिमापन चाचणी -अनिल अंकलगीii) संपूर्ण बुद्धिमती चाचणी -क्लुप्त्या आणि सूत्रे -पंढरीनाथ राणेiii) बुद्धिमता चाचणी -वा.ना.दांडेकर१०.चालू घडामोडी (मासिक )i) Study circle चे स्पर्धा -परीक्षा नोकरी संदर्भii) चाणक्य परिवार मासिकiii) भागीरथ प्रकाशनाच मासिकiv) लोकराज्य योजना (मराठी )v) वर्तमान पत्र११. कलाशाखा घटना (गाइड स्वरूपाच ) www.pathridaily.blogspot.com

No comments:

Post a Comment